वळण

आयुष्य म्हटलं कि,

प्रत्येक क्षणी एक नवं वळण येणारंच,

प्रत्येक क्षण हा बदलणारचं... पण

या बदलणार्या क्षणाबरोबरच

आपला प्रवास सुखकर करण्यासाठी

गरज असते,

आयुष्यातील प्रत्येक क्षण झेलण्याची,

मग ते चांगले असो अथवा वाईट

प्रत्येक वाईट क्षण मागे लोटून

चांगले क्षण मनात साठवण्याची

चांगल्या क्षणांच्या आठवणींना

नव्यानं साजरा करण्याची

आणि त्याचबरोबर गरज असते

याच क्षणांना पुनःपून्हा

नव्यानं जगण्याची

प्रत्येक क्षणी एक नवं वळण येणारंच,

प्रत्येक क्षण हा बदलणारचं... पण

या बदलणार्या क्षणाबरोबरच

आपला प्रवास सुखकर करण्यासाठी

गरज असते,

आयुष्यातील प्रत्येक क्षण झेलण्याची,

मग ते चांगले असो अथवा वाईट

प्रत्येक वाईट क्षण मागे लोटून

चांगले क्षण मनात साठवण्याची

चांगल्या क्षणांच्या आठवणींना

नव्यानं साजरा करण्याची

आणि त्याचबरोबर गरज असते

याच क्षणांना पुनःपून्हा

नव्यानं जगण्याची