← Back
Cover of आयुष्य...

आयुष्य...

by Priyanka shinde

जन्म ही मानवजातीला मिळालेली खुप मोठी देणगी होय कारण आयुष्य जगण्याची सुरूवातच मुळात जन्मापासुन होते... आयुष्यातील सुरूवातीचे क्षण म्हणजे बालपण... बालपणी आपल्यावर होणारे संस्कार आणि सभोवतालच्या परिसरातुन वेचलेले ज्ञान या दोन्हींची सांगड घालून बाह्य जगात वावरणारे आपण... अर्थात आयुष्याच्या खडतर प्रवासात कसं जगावं आणि स्वप्नपुर्तीचे ध्येय गाठण्यासाठी लिहिलेले काव्य स्वरूप...

Chapters

Related Books