स्वप्न

स्वप्न... स्वप्न म्हणजे काय..?

मनाचा पक्का निर्धार म्हणजे स्वप्न,

डोळ्यांतील सत्य म्हणजे स्वप्न,

मनातल्या इच्छा म्हणजे स्वप्न,

स्वतःचे अस्तित्व म्हणजे स्वप्न,

सुख-दुःखाची पायवाट म्हणजे स्वप्न,

आनंदाच्या क्षणांची सोबत म्हणजे स्वप्न,

आयुष्य म्हणजे स्वप्न

आयुष्यातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वप्न,

सारं काही स्वप्न... आणि फक्त... स्वप्न

या स्वप्नातलं सर्वात मोठं सत्य म्हणजे जगणं

आयुष्यात जगण्याला खुप महत्व असतं,

कारण हे आयुष्य जगण्यासाठीचं असतं,

जगण्यासाठी गरज असते स्वप्नांची

स्वप्न पाहण्याची, ती साकारण्याची,

स्वप्न साकारण्यासाठी गरज असते...

आनंदाच्या क्षणांची सोबत धरण्याची,

सुख-दुःखाला खंबीरपणे सामोरं जाण्याची,

स्वतःचे अस्तित्व जाणण्याची,

मनात इच्छा बाळगण्याची,

डोळ्यांतील सत्य शोधण्याची,

हे सगळं करण्यासाठी गरज असते,

मनातला निर्धार पक्का करण्याची...

मनाचा पक्का निर्धार म्हणजे स्वप्न,

डोळ्यांतील सत्य म्हणजे स्वप्न,

मनातल्या इच्छा म्हणजे स्वप्न,

स्वतःचे अस्तित्व म्हणजे स्वप्न,

सुख-दुःखाची पायवाट म्हणजे स्वप्न,

आनंदाच्या क्षणांची सोबत म्हणजे स्वप्न,

आयुष्य म्हणजे स्वप्न

आयुष्यातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वप्न,

सारं काही स्वप्न... आणि फक्त... स्वप्न

या स्वप्नातलं सर्वात मोठं सत्य म्हणजे जगणं

आयुष्यात जगण्याला खुप महत्व असतं,

कारण हे आयुष्य जगण्यासाठीचं असतं,

जगण्यासाठी गरज असते स्वप्नांची

स्वप्न पाहण्याची, ती साकारण्याची,

स्वप्न साकारण्यासाठी गरज असते...

आनंदाच्या क्षणांची सोबत धरण्याची,

सुख-दुःखाला खंबीरपणे सामोरं जाण्याची,

स्वतःचे अस्तित्व जाणण्याची,

मनात इच्छा बाळगण्याची,

डोळ्यांतील सत्य शोधण्याची,

हे सगळं करण्यासाठी गरज असते,

मनातला निर्धार पक्का करण्याची...