अविस्मरणीय क्षण

क्षणांत कधी रूसवे - फुगवे आठवतात

कधी आंबट - गोड क्षण

कधी सुख-दुःखाची अलगद लागलेली चाहूल

तर कधी जगण्यासाठी केलेला संघर्ष आठवतो

शेवटी आयुष्यातील छोटे - छोटे क्षण ही

खुप महत्वाचे ठरतात

आयुष्यातील याच क्षणांना

पुन्हा एकदा नव्यानं उजाळा द्यायचा असतो

पुन्हा एकदा नव्या आशा नव्या उमेदी

जागवायच्या असतात

याच अविस्मरणीय क्षणांना पुन्हा एकदा

नव्यानं जगायचं असतं

कधी आंबट - गोड क्षण

कधी सुख-दुःखाची अलगद लागलेली चाहूल

तर कधी जगण्यासाठी केलेला संघर्ष आठवतो

शेवटी आयुष्यातील छोटे - छोटे क्षण ही

खुप महत्वाचे ठरतात

आयुष्यातील याच क्षणांना

पुन्हा एकदा नव्यानं उजाळा द्यायचा असतो

पुन्हा एकदा नव्या आशा नव्या उमेदी

जागवायच्या असतात

याच अविस्मरणीय क्षणांना पुन्हा एकदा

नव्यानं जगायचं असतं