Bookstruck
Cover of महाबोधी विहार

महाबोधी विहार

by धर्मानंद कोसंबी

महाबोधी विहार हे बिहार राज्यातील बोधगया (बुद्ध गया) मधील एक महा बौद्ध विहार आहे. यास जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. शाक्य वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान (संबोधी/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध' बनले, व 'बुद्ध' म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. बोधगया ही बिहार राज्यातल्या पाटना शहरापासून ९६ कि.मी. अंतरावर आहे. महाबोधी विहाराच्या पुढे, पश्चिम दिशेला पवित्र असा बोधीवृक्ष आहे. पाली भाषेत या ठिकाणाला 'बोधीमांद' असे म्हणतात आणि तीथे असलेल्या मठाला 'बोधीमांद–विहार' असे म्हणतात. इथल्या सर्वात उंच गोपुराची उंची ५५ मीटर म्हणजे १८० फूट आहे.

Chapters

Related Books

Cover of जातक कथासंग्रह

जातक कथासंग्रह

by धर्मानंद कोसंबी

Cover of बुद्ध व बुद्धधर्म

बुद्ध व बुद्धधर्म

by धर्मानंद कोसंबी

Cover of लघुपाठ

लघुपाठ

by धर्मानंद कोसंबी

Cover of भगवान बुद्ध

भगवान बुद्ध

by धर्मानंद कोसंबी

Cover of पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

by धर्मानंद कोसंबी

Cover of भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

by धर्मानंद कोसंबी

Cover of भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

by धर्मानंद कोसंबी

Cover of सुत्तनिपात

सुत्तनिपात

by धर्मानंद कोसंबी

Cover of हिन्दी संस्कृति आणि अहिंसा

हिन्दी संस्कृति आणि अहिंसा

by धर्मानंद कोसंबी

Cover of बौद्धसंघाचा परिचय

बौद्धसंघाचा परिचय

by धर्मानंद कोसंबी