Bookstruck

अध्याय २]

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

बंधन म्हणजे मर्यादा,आळा. हे करूनको,ते करूनको, हे च कर असे म्हणजे च बंधन घालणे झाले.
आत्ता आपण बंधनाचे प्रकार बघूया.
१.घरातील
२.घरा बाहेर चे
३.शाळा/काँलेजातले
४.नोकरीतले
५.लग्नानंतर चे
६.वेळाचे
७.पैसा चे
८.धर्मा चे
९.देशा चे
१०. जगा चे

« PreviousChapter List