Bookstruck

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मी सध्या गेल्या 10 महिन्यापासून मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे येथे दिवानजी म्हणून जॉब करत आहे. कामाच्या पहिल्याच दिवसापासून आजपर्यंत म्हणजेच 1फेब्रुवारी 2019 सकाळी 11वाजेपर्यंत व्यापारी वर्ग  मोदीच्या विरोधामध्ये बोलत होते. ते व्यापारी वर्ग सकाळी 11नंतर मोदी मोदी करायला लागले याचा देशातील जनतेने लक्षात घेण्यासारखे आहे. जर याचा गांभीर्याने विचार केला तरच आपला देशामध्ये शेतकरी वाचु शकेल.
हा व्यापारी वर्ग खुप लालसी आसल्यचे पाहवयास मिळते कारण मोदीने व्यापारी वर्गाला ईतक्या दिवस जे व्यापारी अवैध्य मार्गाने व्यापार करत होते ते सर्वांवर नियंत्रण ठेवले कडक

« PreviousChapter ListNext »