Bookstruck

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तसे पहिले तर शेतकर्याची शेती निसर्गावर अवलंबून आहे. आलिकडच्या काळात 1/2वर्षाच्या फरकाने दुष्काळ आणी वादळे पाहवयास मिळतात तरीपण शेतकरी शेती करत आहे.जर कलियुगात शेतकरी जिवंत नाही राहिला तर याचे परिणाम आपण सर्व जनतेला भोगावे लागतील

« PreviousChapter ListNext »