Bookstruck
Cover of शनी शिंगणापूर

शनी शिंगणापूर

by संकलित

भारतामध्ये सूर्यपुत्र शनिदेवाचे अनेक मंदिरे आहेत. यामधील एक प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शिंगणापूर येथे आहे. जगप्रसिद्ध या शनि मंदिराची विशेषता म्हणजे येथील शनिदेवाची पाषाण मूर्ती खुल्या आकाशाखाली उघड्यावरच संगमरवराच्या एक चौथर्‍यावर विराजित आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. ही मूर्ती उंचीला पाच फुट नऊ इंच आणि लांबीला एक फुट सहा इंच आहे. शनि शिंगणापूरचे महत्त्व शनिदेवाच्या इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळे आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या गावातील लोक घरांना कुलूप लावत नाहीत.

Chapters

Related Books

Cover of शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

by संकलित

Cover of श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

by संकलित

Cover of गीत दासायन

गीत दासायन

by संकलित

Cover of हरिविजय

हरिविजय

by संकलित

Cover of निवडक अभंग संग्रह

निवडक अभंग संग्रह

by संकलित

Cover of लहान मुलांसाठी छोट्या मराठी बोधकथा

लहान मुलांसाठी छोट्या मराठी बोधकथा

by संकलित

Cover of बडबड गीते

बडबड गीते

by संकलित

Cover of पौराणिक कथा - संग्रह १

पौराणिक कथा - संग्रह १

by संकलित

Cover of पौराणिक कथा - संग्रह २

पौराणिक कथा - संग्रह २

by संकलित

Cover of सहस्रनामावली

सहस्रनामावली

by संकलित