Bookstruck

@संस्क्रुती चा विसर @

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

     आज जर संपुणॆ जगात बघितल तर हिंदु हा असा धमॆ आहे. जो खुप जुना मानला जातो.या आपल्या हिंदु धमाॆत खोट ही बोलल जात नव्हते पण आत्ता बघितल तर खोटेपणा,लबाडी,फसवेगिरी,मारामार्या,दंगली अशा अनेक गोष्टीत आपण पारंगत झालो आहोत.आपला देश 'सोनेकी चिडियां,म्हणुन ओळखला जायचा पण आत्ता चिडियाच राहीली नाही.बघायला तर मग सोने कस राहनार.
     आत्ता जि तंञ विकसित झालेत त्यातील बर्याचपैकी हजारो वषाॆपुवीॆ आपल्या लोकांनी ति विकसित केली होती.मग त्यात शांम्पु चा शोध भारतातच लागला तसेच प्लास्टिक सजॆरी चा शोध ही भारतात लागला. शुन्याचा शोध भारताने लावला असे असतानाही भारतीय भरकटत आहेत.संपुणॆ जग चालवायची शक्ती आपल्यात असुन सुद्धा आपण आपला देश सोडुन परदेशात जातो आणि त्यांचे गुणगान गातो.स्वामी विवेकानंद तेच भारतीय आहेत ज्यांनी भारतीयांची व त्यांच्या संस्क्रुतीची ओळख जगाला करुन दिली.
       आज प्रत्येक परदेशी भारतात येउन आपली संस्क्रुती घेउन जात आहेत.तेथिल स्ञिया साडी घालणे भाग्य समजतात आणि आपल्यात साडी घालायला लाज वाटते.गुडघ्यावरती पँट फाडुन घालण्यास यांना आनंद मिळतो.अरे काय हे .जो आयुवेॆद भारताने जगाला दिला त्याचीच कदर आपण करत नाही फुकट मोठ्या प्रमाणात परदेशी औषधे वापरुन पैसे वाया घालवता.आत्तातर आईवडीलांचे कोणि ऐकतच नाही लगेच माघारी बोलतात.पण आपल्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपणार्या त्या आईवडिलांना आपल्या अशा वागण्याने काय ञास होत असेल याचा विचार कधी केलाय का? नाही ना  केला विचार कारण  त्यांनी तुमच्या हाताला फोडच येउ दिला नाही ना.
    खरच माणुस माणुसकी विसरलाय......
                                           
                                                समाप्त-

« PreviousChapter ListNext »