नदीच्या पलीकडे स्वरुप जावयाचे आहे
<p dir="ltr">एका माणसा जवळ एक शेळी गवताची पेंडी. आणि वाघ हे तीन वस्तू असतात त्याला नदीच्या पलीकडे जाययचे आहे तो पाहतो इकडे तिकडे त्याला नदीच्या पात्रात एक होडी दिसते पण त्या होडीमध्ये दोनच वस्तू मावतात आता तो पलीकडे कशा जाणार तो विचार करून करून थकतो त्याला एक युक्ती सुचली तो पहिल्यांदा शेळीला बरोबर घेऊन जातो आणि परत येवून गवताची पेंडी घेऊन जातो पलीकडे गेल्यावर तो शेळीला बरोबर घतो कारण की शेळी गवताची पेंडी खाऊन टाकेल म्हणून तो शेळीला बरोबर घेऊन जातो अलीकडे आल्यावर तो शेळीला तिथं ठेऊन वाघाला बरोबर घेऊन जातो पलीकडे गेल्यावर वाघाला तिथं ठेऊन खाली होडी बरोबर घेऊन जातो कारण की वाघ काय गवताची पेंडी खाणार नाही मग अलीकडे आल्यावर शेळीला बरोबर घेऊन पलीकडे जातो मित्रांनो आलं की नाही सर्वजण नदीच्या पलीकडे काय डोकं चालवलं आहे पाहा तुम्ही पण असे डोकं चालवायला शिका <br>
***बरं हाय मित्रांनो गोष्ट समाप्त***</p>
***बरं हाय मित्रांनो गोष्ट समाप्त***</p>