खरा देव भक्त कोण

आसपास नगर होतं त्या नगरातील माणसं गोण्यागोविंदाने राहत असे सखाराम पाटील यांच्या नगरा बाहेर एक दहा बारा एकर जमीन होती ती जमिनीवर जास्त प्रमाणात धान्य उगवत नसत पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून असते सखाराम कसेबसे जीवन कंठत होता एक दिवस तो शेतात काम करीत असताना त्याला एका भल्या मोठ्या दगडाच्या खाली शंकराची पिंड सापडतं ही बातमी सर्व गावभर पसरतं गावकरी गोळा होतात ते सखारामला म्हणतात की तुझं नशीब बलवत्तर आहे म्हणून ही पिंड तुझ्या शेतात मिळाली तु असे कर की आपल्या राजाकडे जाऊन सांग मला पिंड सापडली आहे मला तिचं माझ्या शेतात मंदिर बांधायचं आहे तुम्ही मला मदत करा ही विनंती राजेंद्र म्हणतात की हो मीच तुला मंदिर बांधुन देतो राजानं सखारामच्या शेतात शंकराचे मंदिर बांधुन दिले दर शिवरात्री तिधे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून सर्व नगरवासियाना राजा पाचीपक्वान्न भोजनाची व्यवस्था करण्यात येत असून मोठ्या धाटातमटात कार्यक्रम होत असतात अशीच एक महाशिवरात्री अश्या प्रकारचे कार्यक्रम चाललेल्या असतो रात्री सोट्याचा वारा सुटतो वीजा चमकायला लागतात मंदिर जोरजोरात हलायला लागते सर्व गावकरी आणि राजा पळून जातात पण सखाराम हा आपल्या मंदिरात पिंडीला घट्ट मिठी मारुन बसलेल्या असतो शंकर भगवान प्रसन्न होऊन सखाराम म्हणतात की तुच खरा भक्त आहेस बाकीचे सर्व ढोंगी लोक आहेत

मित्रांनो गोष्ट समाप्त

मित्रांनो गोष्ट समाप्त