
आरंभ: जून २०१९
by संपादक
या जून अंकात भारतातीलच नव्हे तर परदेशातील मराठी लेखकांनी सुद्धा लेख लिहिले आहेत. या अंकापासून आरंभ मासिक हे विशिष्ट विषय मुक्त झाले आहे म्हणजे प्रत्येक अंकाला आता ठराविक विषय असणार नाही. म्हणजे या अंकात कोणत्याही विषयावर आधारित सर्व प्रकारचे साहित्य प्रकार आणि कला प्रकार समाविष्ट झालेले तुम्हाला दिसतील.
Chapters
- आरंभ टीम
- संपादकीय (जून 2019)
- आई नावाचं विद्यापीठ - अविनाश हळबे
- केविन फायगी – अभिषेक ठमके
- मोहुनिया तुजसंगे - हेमंत बेटावदकर
- दादामामा: एक प्रसन्न व्यक्तिमत्व - किरण दहीवदकर
- फॅमिली फार्मसिस्ट - आशिष कर्ले
- आमच्या वेळेस असं होतं? - निमिष सोनार
- दुष्काळ: महाराष्ट्राची एक शोकांतिका - मयुर बागुल
- स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी! - विक्रम अरने
- मार्कंडा महादेव मंदिर, गडचिरोली - प्रतिक पुरकर
- नाशिकची त्रिरश्मी लेणी - अजित मुठे
- आफ्रीका आणि यु.ए.ई ! - अविनाश लोंढे
- पुलवामा हल्ला- अक्षता दिवटे
- माहेरची चैत्रगौर - श्रेया गोलिवडेकर
- रजोनिवृती - अभिलाषा देशपांडे
- छत्री दिसलीच पाहिजे - भरत उपासनी
- कथा: अद्वैत - सविता कारंजकर
- कथा: प्रेमात पडताना (भाग 1)- सत्यजीत भारत
- बाल कथा: ते दोन अद्वितीय - लेहिनी नायर, मलेशिया
- शनि ग्रहाचे महत्व – मंजुषा सोनार
- त्या रात्री मला कोण बरे भेटले? – प्रभाकर पटवर्धन
- कुठे असेल नागी? - सारिका उबाळे
- असावे घरकुल आपुले छान - भरत उपासनी
- आमची आजी म्हणायची! - श्रेया गोलिवडेकर
- एक वात्सल्यपूर्ण पिता - प्रिया निकुम
- सात लघु लेख - अभिलाषा देशपांडे
- कविता: गरिबीतील जीवन - सुवर्णा कांबळे
- कविता: पोरी पदर तुझा सावर - सुवर्णा कांबळे
- कविता : तू जीवनात आला आणि असं वाटलं - प्रिया निकुम
- कविता संग्रह: शारदेय (भाग1) - कपिल नवले
- चारोळी: दर्शन - सिद्धेश प्रभुगावकर
- फिल्मी गॉगल: चोरीचा मामला - निमिष सोनार
- एक विचार: पाकीट - उदय जडिये
- एक विचार: वाढदिवस - उदय जडिये
- ग्राफिटी: अविनाश हळबे
- व्यंगचित्रे: सिद्धेश देवधर
- त्रिरश्मी लेणी : फोटोग्राफ्स









