Bookstruck

गाऱ्हाणे, खुणा काढणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कोकणात 'सहाण' नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते.[१९] शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथऱ्यावर कौलारू जागेत ठेवल्या जातात. ही सहाण (चौथरा व छप्पर) देवळासारखीच दिसते, पण तिचा वापर केवळ या उत्सवातच केला जातो. इतर वेळी तिथे देव ठेवले जात नाहीत.

« PreviousChapter ListNext »