
होळी
by परम
होळी हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. तर काही ठिकाणी तो एकत्रितरीत्या साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
Chapters
- होळी
- विविध प्रांतांतील नावे
- धुलिवंदन
- धूळवड आणि रंगपंचमी
- कृषी संस्कृतीतील महत्त्व
- आख्यायिका
- कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव
- किनाऱ्यावरील बंदरांवर होणारा शिमगा
- केला पालखी व मुख्य विधी
- गाऱ्हाणे, खुणा काढणे
- विविध गावातील प्रथा
- आदिवासी जमातीत
- भारताच्या अन्य प्रांतात
- महाराष्ट्र
- प. बंगाल
- ईशान्य भारत
- राजस्थान
- गुजरात
- होळीवरची मराठी गाणी
- हिंदी गाणी






