
माझी स्पेन-पोर्तुगाल सफर
by अनिल दातीर
एकदा विमान सुखरूप आपल्या मार्गी लागले कि अनेक जण हुश्श करतात आणि सैलावतात. मग खाणे पिणे, टी.व्ही. बघणे आणि इच्छित स्थळी पोहोचण्याची वाट पाहणे एवढेच........................ अरे बोलता बोलता पोहोचलो कि इस्तंबुलला, उतरा आता. पुढचं विमान पकडायचं आहे ना?









