Bookstruck
Cover of डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

by Nimish Navneet Sonar

डोंबिवलीत राहणाऱ्या सुनिलला जन्मापासून एक विशेष शक्ती मिळालेली असते आणि मग अकस्मात त्याला "ती" दिसते. त्या शक्तींशी जुळवून घेत असतांनाच एका पोलिसासोबत असतांना त्याचेकडून एक गुन्हेगार मुंबईच्या एका स्टेशनवर पकडला जातो. तसेच सुनिलच्या मागावर काही माणसे असतात. सायन्स फेस्टिव्हलमध्ये अभूतपूर्व शोध लावलेल्या एका मुलाचा "वांद्रे वरळी सी लिंक" वर अपघात होतो. एकीकडे जपानचे सायंटिस्ट अचानक बाथरूम मधून गायब होतात. दुसरीकडे सायलीला तिचा कॉलेजचा प्रेमभंग "विसरता" येत नाही तेव्हा तिच्या मदतीला "ती" येते. आणि मग नरिमन पॉईंटवर सुनिलसोबत एक घटना घडते आणि सुनिलचे आयुष्य बदलून जाते. सुनिल आणि सायलीची भेट कुठे होते? लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते? कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार? त्यासाठी वाचा ही चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक सायन्स फँटसी थ्रिलर कादंबरी...!!

Chapters

Related Books

Cover of (You can't) Escape!

(You can't) Escape!

by Nimish Navneet Sonar

Cover of शिकारी साखळी

शिकारी साखळी

by Nimish Navneet Sonar

Cover of विज्ञान कथा - अपूर्ण स्वप्न

विज्ञान कथा - अपूर्ण स्वप्न

by Nimish Navneet Sonar

Cover of शापित श्वास!

शापित श्वास!

by Nimish Navneet Sonar

Cover of चोवीस चारोळ्या

चोवीस चारोळ्या

by Nimish Navneet Sonar

Cover of यशाची प्रभावी दशसूत्री

यशाची प्रभावी दशसूत्री

by Nimish Navneet Sonar

Cover of Spiderman comes to Mumbai (Comedy)

Spiderman comes to Mumbai (Comedy)

by Nimish Navneet Sonar

Cover of मार्जारी आगलावे (छोटे विनोदी नाटक)

मार्जारी आगलावे (छोटे विनोदी नाटक)

by Nimish Navneet Sonar

Cover of रजनीकांत rocks!!

रजनीकांत rocks!!

by Nimish Navneet Sonar

Cover of दबंग

दबंग

by Nimish Navneet Sonar