Bookstruck

17. द डॉटर फ्रॉम अ विशिंग ट्रि

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

द डॉटर फ्रॉम अ विशिंग ट्री हे पुस्तक सुधा मुर्तींच्या पौराणिक कथा संग्रहांच्या यादीतले एक नाव आहे. हया पुस्तकाचे तीन खंडात विभाजन केले जाते. यामध्ये आपल्या पौराणिक कथांचा अविभाज्य घटक असलेला काही स्त्रियांच्या आयुष्यावर एकूण चोवीस कथा आहेत. आपल्याला माहिती असलेल्या सीता, गंगा , द्रौपदी या व्यतिरिक्त सर्वश्रुत  नसलेल्या अशोकसुंदरी , शाकंबरी, कारंबा यांच्या कथा आहेत. हे पुस्तक अतिशय रंजक अशा लघुकथांनी भरलेले आहे.

« PreviousChapter ListNext »