अंजनीगीत
राजा लुटि जरी प्रजाजनांना । माता सारी निज बाळाला बंधु विकी जरी निज भगिनीला । शरण कुणा जावे? ॥१॥