१०
(राग : खमाज, चाल : शाम घुंगट पट खोलो)
संशय कां मनिं आला ॥ कळेना ॥ कारण काय तयाला ॥धृ०॥
आळ वृथा कीं, चित्र दिले मीं ॥ कोणा पर-पुरुषाला ॥१॥
कोपुनि गेले, ही मज लागे ॥ हळहळ थोर मनाला ॥२॥