Bookstruck

पार्ट टाइम गर्लफ्रेंड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"आयुष्यात  स्कर्ट चेस करणारा माणूस कधीच समजदार नसतो." या एकाच्या म्हणण्यानुसार तेच सत्य स्वीकारून मी हनुमाना सारखा ब्रम्हचारी होतो. माझे कोणतीच मैत्रीण नव्हती. सगळे पुरुष मित्र होते.  आणि अशातच माझ्या रिकाम्या आयुष्यात एक पार्ट टाइम गर्लफ्रेंड आली. तिच्या प्रेमाच्या नाटकात माझा सगळा बँक बॅलन्स निल झाला आणि मी रस्त्यावर आलो. तेव्हा ती मागे वळून न पाहता तिची उघडी पाठ मला दाखवून निघून गेली. तिच्या येण्याआधी मी टॉपर होतो, आता डफर झालो....

« PreviousChapter ListNext »