
छोट्याशा लव्ह स्टोरीज
by महाकाल
" छोट्याशा लव्ह स्टोरीज " हे पुस्तक माझ्या कॉलेजच्या दिवसांपासूनच्या छोट्या परंतु गुपित असलेल्या प्रेमकथांचा संग्रह आहे. मला खात्री आहे की या कथा तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या दिवसांपासूनच्या प्रेमाची आठवण करून देतीलया कथा तुम्हाला हसवतील, रडवतील आणि कधी विचार करायला लावतील. आजच्या 5G च्या जमान्यात मोठमोठ्या कथा वाचायला कोणाकडेच वेळ नाही. म्हणूनच मी लघु प्रेमकथांचा संग्रह लिहिला आहे. हा माझा नवीन प्रयत्न आहे. कृपया हे पुस्तक एकदा वाचा आणि तुमची प्रामाणिक प्रतिक्रिया द्या. टीप: येथे "मी" ही केवळ काल्पनिक भूमिका आहे. जर तुम्हाला ह्या प्रेमकथा आवडल्या असतील तर माझ्या कमेंट करा. कृपया या पुस्तकासाठी तुमची प्रतिक्रिया देऊन या पुस्तकाला भरभरून प्रेम द्या. धन्यवाद...
Chapters
- सुई काळजात घुसली
- अवास्तव उत्साहाचे संकट
- रडणारे ढग
- वरुणराजाने केलेली फसवणूक
- कॉलवर काडीमोड
- मिठी मारण्यासाठीचा आशीर्वाद
- तिची वेदना
- पार्ट टाइम गर्लफ्रेंड
- शिक्षा
- अकाली मृत्यू
Related Books

संताच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग पहिला
by महाकाल

संतांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग दुसरा
by महाकाल

ठकास महाठक
by महाकाल

खडका कोथिंबिरीची गोष्ट
by महाकाल

खलील जिब्रानच्या निवडक कथा
by महाकाल

एका ऊ ची गोष्ट
by महाकाल

लोकभ्रमाच्या दंतकथा
by महाकाल

भूते पकडणारा तात्या नाव्ही
by महाकाल

शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
by महाकाल

देवीची विविध रूपे आणि त्यांमागचे रहस्य
by महाकाल