Bookstruck

कुंपण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वास्तुच्या मुख्य बांधकामाच्या अगोदर कुंपण बांधावे.

कुंपणाच्या भिंती नैऋत्य दिशेकडून बांधण्यास सुरुवात करावी.

दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या भिंती या उंच असाव्यात आणि उत्तर व पूर्व दिशेकडील भिंती त्यांच्यापेक्षा २१ इंच उंचीने लहान असाव्यात.

कुंपणाच्या दक्षिण दिशेकडे फाटक नसावे.

कुंपणाला दोन फाटक असावेत.

« PreviousChapter ListNext »