
साम्राज्यवाद
by इतिहास संपादक
साम्राज्यवाद (इंग्लिश : Imperialism (इंपेरिॲलिझम)) हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात.
Chapters
- आशियातील साम्राज्यवाद
- आफ्रिकेतील साम्राज्यवाद
- आफ्रिकेचे विभाजन व साम्राज्यविस्तार
- साम्राज्यवादाचे परिणाम
- साम्राज्यवादाची कारणे
- आर्थिक साम्राज्यवाद
- साम्राज्यवादाची विविध रूपे









