Bookstruck

झोप व्यवस्थित पूर्ण करणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


आपण किती वेळ झोपतो याकडे नीट लक्ष द्या. आपल्या धावपळीच्या आयुष्यात काही लोक केवळ ५ - ६ तास झोपेवर भागवतात. काही कालावधी नंतर ही गोष्ट आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करू लागते. स्वतःला ७ - ९ तास झोपण्याची सवय लावून घ्या. आणि पहा की कसा तुमच्या स्वभावात आणि  व्यक्तिमत्त्वात बदल घडून येईल

« PreviousChapter ListNext »