Bookstruck

कधी कधी काही अनावश्यक गोष्टी करण्यासाठी देखील वेळ काढा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



 जर तुम्ही संपूर्ण वेळ केवळ काय करायचे याचाच विचार करत राहिलात तर तुम्हाला नेहमी आपल्या मनावर दडपण आल्या सारखं वाटत राहील. एखाद्या दिवशी काही तरी अशी गोष्ट करायला वेळ काढा की जी गोष्ट सर्वसामन्य पणे नेहमीच्या तराजूत तोलल्यास अनावश्यक वाटेल. एखादी कादंबरी वाचा, एखादा चित्रपट पहा, व्यायामा ऐवजी फक्त मोकळ्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी फियारला जा, किंवा आणखी एखादी सोपी गोष्ट करा ज्यामुळे तुमचे मन शांत होईल.

« PreviousChapter ListNext »