Bookstruck

स्वतःला हरण्याची आणि जिंकण्याची परवानगी द्या

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



चुका करणे ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. तसेच तुम्ही तुमचे उद्दिष्ट, तुमचे ध्येय गाठू शकला नाही तरी ठीक आहे. कारण जग हे आपल्याभोवती फिरत नसतं, आणि आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही. त्या अपयशाला मान्य करून माफ करून टाका जे अपयश तुम्ही टाळू शकला नाहीत. त्याचप्रमाणे, यश मग ते कितीही लहानसे का असेना, पण ते नक्की साजरं करा.

« PreviousChapter ListNext »