Bookstruck

बाहेर जा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

 

निसर्ग छान, सुंदर आहे. थंड हवा अनुभवा आणि आपल्या मेंदूच्या खिडक्या उघडून टाका. पाय मोकळे करायला बाहेर जा आणि शांतपणे बसून पक्ष्यांचा किलबिलाट ऐका. निसर्गातील अशी शांतता आपल्याला या गोष्टींची आठवण करून देईल की आपल्या समस्यांच्या बाहेरही एक जग अस्तित्वात आहे आणि ते फार सुंदर आहे.

« PreviousChapter ListNext »