Bookstruck

एखाद्या मित्राबरोबर गप्पा मारा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

 

जर तुम्ही मनातल्या विचारांना लपवणारे असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त एकटे एकटे राहणे हे देखील तुमच्यासाठी चांगले नाही. जर तुम्हाला कोणाशी तरी बोलावं असंही वाटत नसेल तर तुम्ही हैराण होऊन जाल, कंटाळून जाल. कोणाशीतरी जवळीक साधण्याचीच तुम्हाला आत्ता गरज असेल कदाचित आणि कदाचित हा नवा दृष्टीकोन तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणेल.

« PreviousChapter ListNext »