Bookstruck

डेट च्या रात्री रेस्टोरंट मध्ये भेटा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



किंवा बर अथवा सिनेमा थिएटर मध्ये. जागेला फारसं महत्त्व नाही - ही भावना की तुम्हाला एकमेकांना जास्त जाणून घ्यायचं आहे - तिला महत्त्व आहे. कप ऑफ जो ची रचनाकार जोअन्ना गोद्दर्द सांगते की,  "बाहेर भेटणं जास्त रोमांचक असतं. घरी भेटायचं म्हणजे आधी मुलांना समजावा, आणि मग बेबी सीटर ला आदेश द्या. त्यामध्ये मजा येत नाही. याशिवाय जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा मनात नेहमी काही नवीन आकांक्षा असाव्यात. तसेच थोडी भीतीही असली तर फारच छान."

« PreviousChapter ListNext »