Bookstruck

भांडताना मधेच थांबा आणि "आय लव्ह यू" बोला

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



गोद्दार्ड ने हि युक्ती आपल्या पतीकडून शिकली जो भांडत असताना मधेच थांबून हे तीन शब्द बोलतो. ती म्हणते, " मला नाही माहीत की यामुळे नक्की काय फरक पडतो, ही कदाचित तुमच्या मनात येणारी शेवटची गोष्ट असेल परंतु जेव्हा भांडण पराकोटीला जातं तेव्हा हे तीन शब्द बोलण्याचा प्रयत्न करा." भावना भडकावण्या ऐवजी तुम्ही समोरच्याला शांत करता. गोद्दार्ड चा पती अलेक्स म्हणतो की, "यामुळे तुमच्या दोघांची नजर व्यापक बदलांवर पडेल. आणि नंतर तुम्हाला जाणीव होईल की सर्व काही ठीक होणार आहे."

« PreviousChapter ListNext »