Bookstruck

छत्री आतल्या बाजूला उघडणे - अपशकून

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


ही काही तार्किक दृष्ट्या योग्य गोष्ट नाही की छत्री उलटी उघडल्याने अपशकून होतो. परंतु अशा अनेक अंधश्रद्धा आहेत ज्या आपल्याला असं करण्यापासून रोखतात. छत्र्या, ज्या आपल्याला सूर्य देवापासून वाचवतात त्यांना जादुई मानलं जातं. जेव्हा छत्री सूर्यकिरणांच्या उलट दिशेने आतल्या बाजूला उघडली जाते तेव्हा सूर्य देव नाराज होतात. आणि हा या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की असं करण्यामुळे छत्री उघडणाऱ्या व्यक्तीचा स्वतःचा किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू होऊ शकतो.

« PreviousChapter ListNext »