Bookstruck

बालाजी मंदिर, राजस्थान

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List


राजस्थानच्या मेहंदीपूर  येथे स्थित हे मंदिर तंत्राच्या दृष्टीकोनातून फार पवित्र मानले जाते. असं म्हणतात की ज्या लोकांना काही भूत - प्रेत यांची बाधा होते ते इथे झाडू फुंकण्यासाठी येतात. आजपासून १००० वर्षांपूर्वी  येथे श्री बालाजी,  श्री प्रेतराज सरकार आणि श्री कोतवाल भैरव हे देव प्रकट झाले होते अशी मान्यता आहे

« PreviousChapter List