Bookstruck

प्रस्तावना

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
भारतीय संस्कृतीसोबत देवी-देवतांची मंदिरेही जगभरात आहेत. जास्तीतजास्त देशात शिव मंदिरे पाहिली जातात. काही मंदिरे अशी आहेत की जी त्या देशांनसाठी पर्यटन स्थळ बनली आहेत. विदेशात भगवान शिव यांची काही मंदिरे  अशी आहेत की जिथे भारतीय भक्त कमी विदेशी लोकच जास्त जातात. आज तुम्हाला भगवान शिव यांच्या विदेशात असलेल्या मंदिराबाबत काही सांगूया.
Chapter ListNext »