
रामायण किष्किंधाकांड
by प्रभाकर फडणीस
किष्किंधाकांड या कांडात वर्णिलेल्या कथाभागाचे दोन स्पष्ट भाग जाणवतात. राम-लक्ष्मण व सुग्रीव यांची भेट, मैत्री व परस्परांस मदतीचीं आश्वासने, रामाच्या हस्ते वालीचा मृत्यु, सुग्रीवाने किष्किंधेत व रामाने पर्वतगुहेत पर्जन्यकाळ काढणे व नंतर सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी वानराना सर्वत्र पाठवणे हा एक भाग आणि इतर दिशाना गेलेल्या वानराना अपयश पण दक्षिण दिशेला गेलेल्या हनुमान अंगदाना समुद्रकिनार्यापर्यंत पोचण्यात यश व मग हनुमानाने समुद्रपार होण्यासाठी सज्ज होणे हा दुसरा भाग. पहिला भाग सुस्पष्ट आहे. वालीमृत्यु हा त्यातील प्रमुख प्रसंग आहे. (मी मुद्दामच वालीवध असा शब्दप्रयोग टाळला आहे.) दुसर्या भागांतील अनेक स्थलवर्णने काव्यमय असलीं तरी न उलगडणारीं आहेत.
Chapters
- किष्किंधा कांड - भाग १
- किष्किंधाकांड भाग २
- किष्किंधा कांड भाग ३
- किष्किंधा कांड - भाग ४
- किष्किंधा कांड - भाग ५
- किष्किंधा कांड - भाग ६
Related Books

पांडवांचा अज्ञातवास
by प्रभाकर फडणीस

पांडव विवाह
by प्रभाकर फडणीस

जरासंध आणि शिशुपाल वध
by प्रभाकर फडणीस

महाभारतातील शकुंतला
by प्रभाकर फडणीस

महाभारतातील देवयानी
by प्रभाकर फडणीस

कृष्णशिष्टाई
by प्रभाकर फडणीस

जयद्रथवध
by प्रभाकर फडणीस

महाभारतातील कर्णकथा
by प्रभाकर फडणीस

महाभारतातील स्फुट प्रकरणे
by प्रभाकर फडणीस

नलदमयंती
by प्रभाकर फडणीस