Bookstruck

शनिवारवाडा (पुणे)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://i.ytimg.com/vi/VhVMQ4YjhIk/hqdefault.jpg

या वाड्यात कित्येक वेळा लोकांच्या किंकाळ्यांचे आवाज ऐकू येतात. चांदण्या रात्री तर ही जागा आणखीनच भयानक बनते. असे म्हणतात की जेव्हा पश्चिम भारतीय प्रांतावर पेशव्यांचे राज्य होते, त्यावेळी पेशव्यांचा राजकुमार, नारायण नावाच्या बालकाचा त्याच्या काकीच्या सांगण्यावरून खून करण्यात आला होता. तेव्हापासून त्या राजकुमाराचा आत्मा इथे भटकत आहे. रात्री कित्येक वेळा भयानक किंकाळ्या ऐकू येतात.

« PreviousChapter ListNext »