Bookstruck

राज किरण हॉटेल

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://www.hauntedplacesinindia.com/wp-content/images/Raj_Kiran_Hotel_Haunted.jpg

लोणावळा येथील राकिरण हॉटेल. इथली एक खोली आत्म्याच्या अंमलाखाली आहे. ज्या लोकांनी तिथे राहण्याची हिम्मत दाखवली त्यांचे म्हणणे आहे की रात्रीच्या वेळी कोणीतरी त्यांची चादर खेचते आणि चित्रविचित्र आवाज काढते. काही काही वेळा त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे.

« PreviousChapter ListNext »