Bookstruck

कृष्णाच्या शरीराचे काही गुण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
असं म्हणतात की श्रीकृष्णाचं शरीर मुलींसारखं अत्यंत कोमल, मृदू होतं. परंतू युद्धाच्या वेळी त्यांचा देह विस्तृत आणि कठोर व्हायचा.  अनेक कथांच्या अनुसार असं व्हायचं कारण त्यांना योग आणि कलियारूपट्टू या विद्येत पारंगत होते.
याचा अर्थ असा की श्रीकृष्ण त्यांच्या शरिराला वेगवेगळ्या प्रकारात बदलू शकत होते. त्यामुळेच स्त्रियांसमोर कोमल दिसणारं त्याचं शरीर युद्धाच्या वेळी अत्यंत कठोर व्हायचं. असाच गुणधर्म कर्ण आणि द्रौपदीच्या शरिरातही होता.
« PreviousChapter ListNext »