Bookstruck

उरलेल्या वेळचा लाभ घ्या

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
केवळ १ किंवा २ तास लवकर उठून कॉम्प्युटर वर काम करणे किंवा ब्लॉग लिहिणे यात काही मोठे नाही. तुमचे ध्येय जर तेच असेल तर ठीक आहे. लवकर उठून मिळालेल्या अन्य वेळचा दुरुपयोग करू नये. आपल्या दिवसाला चांगली सुरुवात द्या. मी मुलांचा लंच बनवतो, दिवसभराच्या कामांची योजना आखतो, ,कसरत आणि ध्यान करतो, वाचतो. सकाळी ७ पर्यंत मी इतक्या गोष्टी करून मोकळा झालेला असतो जेवढ्या बाकीचे बरेच लोक दिवसभरात मिळून करतात.

« PreviousChapter List