4... विनय
सदभावाने अंगी नांदे ती शांतता
वसे तो अनंता तया ठाई
गर्वा पाही वाढे शत्रूचे ते बळ
अपयश काळ जवळच
नम्रता ती देवी मिटविते वाद
होई बा आनंद जीवराया
दास तो आनंदा विनयशी मानी
होय बा तयाने कार्यसिद्धी
- आचार्य अण्णा महाराज (अंचाडे)
सदभावाने अंगी नांदे ती शांतता
वसे तो अनंता तया ठाई
गर्वा पाही वाढे शत्रूचे ते बळ
अपयश काळ जवळच
नम्रता ती देवी मिटविते वाद
होई बा आनंद जीवराया
दास तो आनंदा विनयशी मानी
होय बा तयाने कार्यसिद्धी
- आचार्य अण्णा महाराज (अंचाडे)