नाद

ह्रदयात लपलेला शब्द न शब्द

ओठांवर अलगद ओघळावा ।।

न साँगता ही तयाच्या,

ह्रदयी स्पर्श करूनी जावा ।।

डोळ्यांमधला भाव माझ्या,

डोळ्यांनी त्या जाणावा।।

गँध माझ्या अँतरीचा,

ह्रदयी त्या दरवळला।।

कुणा कळेणा ठाव मनीचा,

ठाव तयाने वेध घ्यावा।।

चुकला मुकला ठोका मनाचा,

नकळत त्याने सावरावा।।

रातराणीचा मधमस्त सुँगध,

बेधुंद मनाला बनवु पाहावा।।

सरसर वर्षाधाराँतुनही,

असु नयनी चा ओळखावा।।

मन मनाचा सुर जुळावा,

स्वप्नामधे हरवुन जावा।।

नाद ह्रदयी स्पँदनाचा,

प्रेमाने मज फुलवू पाहावा।।

ओठांवर अलगद ओघळावा ।।

न साँगता ही तयाच्या,

ह्रदयी स्पर्श करूनी जावा ।।

डोळ्यांमधला भाव माझ्या,

डोळ्यांनी त्या जाणावा।।

गँध माझ्या अँतरीचा,

ह्रदयी त्या दरवळला।।

कुणा कळेणा ठाव मनीचा,

ठाव तयाने वेध घ्यावा।।

चुकला मुकला ठोका मनाचा,

नकळत त्याने सावरावा।।

रातराणीचा मधमस्त सुँगध,

बेधुंद मनाला बनवु पाहावा।।

सरसर वर्षाधाराँतुनही,

असु नयनी चा ओळखावा।।

मन मनाचा सुर जुळावा,

स्वप्नामधे हरवुन जावा।।

नाद ह्रदयी स्पँदनाचा,

प्रेमाने मज फुलवू पाहावा।।