अर्ध चँद्र

चँद्र नक्शी चेहऱ्यावर अर्ध चँद्र,

पण लाजतोय आज तूला पाहून।।

गुलाबाच्या पाखळी ला दीलेला गुलाबी साडी चा पेहराव,

पण लाजतोय आज तूला पाहून ।।

डोळ्याँनी व्यक्त केलेला तुझ्या प्रेमाचा नजराणा,

पण लाजतोय आज तुला पाहुन ।।

तूझ्या ओठांवर असलेला रसाळ पणा,

पण लाजतोय आज तुला पाहून ।।

तुझ्या ह्या रूपाचा सोनेरी पणा,

पण लाजतोय आज तुला पाहुन।।

निसर्गाचा अप्रतिम सोँदर्य पणा,

पण लाजतोय आज तुला पाहुन।।

पण लाजतोय आज तूला पाहून।।

गुलाबाच्या पाखळी ला दीलेला गुलाबी साडी चा पेहराव,

पण लाजतोय आज तूला पाहून ।।

डोळ्याँनी व्यक्त केलेला तुझ्या प्रेमाचा नजराणा,

पण लाजतोय आज तुला पाहुन ।।

तूझ्या ओठांवर असलेला रसाळ पणा,

पण लाजतोय आज तुला पाहून ।।

तुझ्या ह्या रूपाचा सोनेरी पणा,

पण लाजतोय आज तुला पाहुन।।

निसर्गाचा अप्रतिम सोँदर्य पणा,

पण लाजतोय आज तुला पाहुन।।