आठवणिँचा भर

मला साँगता येइना तिचे वर्णन कसँ करू,

मला बोलता येइना तुला स्पठ कसँ करू।।

एकदाच मला भेट अन बोल,

मग तुझ्याच साठी असेल माझँ र्हदय सुरू।।

र्हदयाच्या एका कोपर्यात असेल तुझ ते सुँदर घर,

त्यात असलेला तुझ्या आठवणिँचा भर।।

का कुणास ठाऊक तुझी ती ओड,

तुझ्याशी असलेली माझी ती जोड।।

जगात असलेल्या गोस्टी वेगळ्या वाटायला लागल्या,

तुझ्या आठवणी मात्र जवळच्या वाटायला लागल्या।।

न स्वासा ची चिँता आता न र्हदयाची,

ही गोष्ट आहे फ्कत

तुझीया प्रेमाची.... तुझीया प्रेमाची.... ।।