ऊमलणारी कळी

शुभ्र आकाशात लँ एकच चादणँ,

तूझ ते हळूच लाजणँ,

तु लाजत गालावर पडणारी खळी,

चादणँ सँपल्यावर ऊमलणारी कळी,

प्रयत्न तर खुप केले,

तुला मिळवण्यासाठी,

पण जमलं नाही,

आजही वाटतं तुला बोलून द्यावं,

मनात आहे ते सगळँ साँगावँ,

पण जमलँ नाही,

स्तुती करत असताना तुझी,

मला भाणच राहत नाही,

भाणावर पण भाण ठेवणँ मला,

कधी जमलँ च नाही ||

तूझ ते हळूच लाजणँ,

तु लाजत गालावर पडणारी खळी,

चादणँ सँपल्यावर ऊमलणारी कळी,

प्रयत्न तर खुप केले,

तुला मिळवण्यासाठी,

पण जमलं नाही,

आजही वाटतं तुला बोलून द्यावं,

मनात आहे ते सगळँ साँगावँ,

पण जमलँ नाही,

स्तुती करत असताना तुझी,

मला भाणच राहत नाही,

भाणावर पण भाण ठेवणँ मला,

कधी जमलँ च नाही ||