Bookstruck

एक आठवणीतलं स्वप्न

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

एक स्वप्न... मी पाहिलेलं, माझ्या मनातलं स्वप्न...
   मनातल्या इच्छा मनातच दडपवणारं स्वप्न...
एक स्वप्न... मनातल्या आशेला शमवणारं स्वप्न...
       आयुष्याची कमाई गमवणारं स्वप्न...
एक स्वप्न... जे स्वप्न नसुन एक सत्य आहे...
       कल्पनेचा आधार नसलेलं सत्य...
एक असं सत्य... मनात कुठेतर खोलवर रूजलेलं
        पण, परिस्थितीने दुर लोटलेलं सत्य...
   एक असं सत्य... जे मनात साठलेलं... पण                 
        आठवण म्हणून... एक असं सत्य...
           जे स्वप्न आणि स्वप्नच राहिलं
         फक्त... एक आठवणीतलं स्वप्न

Chapter ListNext »