Bookstruck

प्रवासी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मन एक गाव, जीवन एक प्रवास,
       स्वप्न प्रवासाची दिशा
स्वप्नांसाठी केलेली तडजोड म्हणजे
      प्रवासाच्या दिशेचा मार्ग
तडजोडीतून झालेलं चीज म्हणजे
      आनंद आणि समाधान
    आणि समाधान म्हणजेच
      मन या गावचा प्रवासी...

« PreviousChapter ListNext »