Bookstruck
Cover of आयुष्य...

आयुष्य...

by Priyanka shinde

आपल्या आयुष्याची सुरूवात ही आपल्या जन्मापासुन होत असते... आपण जसंजसे घडत जातो तसंतसे आपल्याला आपल्या अवती-भवती घडणार्या इतर गोष्टींचं आकलन होत असतं... आणि त्यातुनच गती मिळते स्वप्नांना... स्वप्न स्वप्न... स्वप्न म्हणजे काय...? मनाचा पक्का निर्धार म्हणजे स्वप्न, डोळ्यातील सत्य म्हणजे स्वप्न, मनातल्या इच्छा म्हणजे स्वप्न, स्वतःचे अस्तित्व म्हणजे स्वप्न, सुख-दुःखाची पायवाट म्हणजे स्वप्न, आनंदाच्या क्षणांची सोबत म्हणजे स्वप्न, आयुष्य म्हणजे स्वप्न, आयुष्यातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वप्न, सारं काही स्वप्न... आणि फक्त... स्वप्न... या स्वप्नातलं सर्वांत मोठं सत्य जगणं, आयुष्यात जगण्याला खुप महत्व असतं कारण... आयुष्य हे जगण्यासाठी असतं, जगण्यासाठी गरज असते... स्वप्नांची, स्वप्न पाहण्याची...ती साकारण्याची... स्वप्न पाहण्यासाठी गरज असते... आनंदाच्या क्षणांची सोबत धरण्याची, सुख-दुःखाला खंबीरपणे सामोरं जाण्याची, स्वतःचे अस्तित्व जाणण्याची, मनात इच्छा बाळगण्याची, डोळयातील सत्य शोधण्याची, आणि... मनातील निर्धार पक्का करण्याची...

Chapters

Related Books

Cover of आयुष्य...

आयुष्य...

by Priyanka shinde

Cover of आयुष्य...

आयुष्य...

by Priyanka shinde

Cover of संग्रह २

संग्रह २

by भा. रा. तांबे

Cover of Simple Sanskrit

Simple Sanskrit

by संकलित

Cover of Part 1: The Loss of Friends

Part 1: The Loss of Friends

by Abhishek Thamke

Cover of गीताधर्म और मार्क्सवाद

गीताधर्म और मार्क्सवाद

by स्वामी सहजानन्द सरस्वती

Cover of AYODHYA

AYODHYA

by Koenraad Elst

Cover of Negationaism in India - Concealing the Record of Islam

Negationaism in India - Concealing the Record of Islam

by Koenraad Elst

Cover of Psychology of Prophetism - A Secular Look at the Bible

Psychology of Prophetism - A Secular Look at the Bible

by Koenraad Elst

Cover of Update on the Aryan Invasion Debate

Update on the Aryan Invasion Debate

by Koenraad Elst