Bookstruck

@माणसांचा जगण्याचा संघषॆ@

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

     आज प्रत्येक व्यक्ती हा जगण्यासाठी धडपड करतो.आणि काहीना काही उद्योग, व्यवसाय नोकरी करुन तो स्वता:चे कुटुंब संभाळतो.पण काही लोक असे आहेत ज्यांना नोकरी, उद्योग ,व्यवसाय करु शकत नाहीत आणि स्वता:चे पोट भरु शकतील ईतके पैसेही त्यांच्याकडे नसतात तेव्हा भीक मागण्याखेरीज त्याच्याकडे दुसरा पयाॆय राहत नाही.काही लहान मुलेही दिसतात आपल्याला रस्त्यावर भिक मागताना काय हे वय असते त्यांचे 10-12? शिकण्याचे वय असतानाही त्यांना भीक मागुन जगावे लागते असले दिवस का आले असतील त्यांच्यावर
       येथे झाले शहरातले तिकडे गावात जर बोलायच झालना तर मग त्यांचा विचार करता तेथिल लोक आपला उदारनिवाॆह शेतीवर करतात.ते करण्यातही बर्याच अडचणि येत राहतात.महत्वाच म्हणजे पैसा!कारण त्याच्याशिवाय काहीच होत नाही ना.आणि पाउस ही. भारतातील शेती ही पावसावरील जुगार आहे असे म्हणतात.ते काय खोटे नाही कारण शेतकरी कजॆ काढुन शेती करतो खर पण तो शिकला नसल्याने तो आधुनिक पद्धतीने शेती करत नाही परिणामी उत्पन्न कमी मिळते जे चांगले प्रतीचे उत्पन्न आहे ते विकतात आणि राहीलेले कमी प्रतीचे वापर करतात.चांगल विकुन खराब खातात. का?तर पैसा पाहीजे अन समजा पिक आलेच नाही तर घेतलेले कजॆ फेडण्यासाठी पयाॆयच उरत नाही काही साधनच नसते मग हेच शेतकरी आत्महत्या करतात.मोठी शोकांतीका आहे ही पण सत्य बाब आहे.
       शहरात लोक जगण्यासाठी काहीही वाईट गोष्टी करतात खुन,अपहरण,चोरी खुप काही कारण जगायच आहेना.आणि यात बर्याच प्रमाणात शिकलेले तरुण ही असतात बेरोजगार असल्याने त्यांना हे करण्यास भाग पडते.यात मग चुक कोणाची

« PreviousChapter ListNext »