
लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक
by संपादक
आरंभ त्रैमासिक, बुकस्ट्रक आणि अर्थ मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन विशेष लेखन स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या लेखनस्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली त्याबद्दल सर्व उत्साही, अभ्यासू तरूण आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! या स्पर्धेसाठी तीन विषय देण्यात आले होते. १. अंतरंगात डोकावताना, २. जागतिक सुटी, ३. लॉकडाऊन संदर्भात ऐच्छिक विषय
Chapters
- लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक
- मनोगत
- वाटचाल... नव्या साहित्यक्षेत्राची...
- तरुण विचारांचे मासिक
- तुमचे ई-साहित्य प्रकाशित करा आणि हक्काची रॉयल्टी मिळवा
- लॉकडाऊन मधील रामायण कथा काहीतरी सांगतेय
- कोरोना नंतर...
- कोरोनाच्या संकटाकाळातील माझा...
- मला मी भेटले नव्याने...
- अंतरंगात डोकावताना... जादूची कांडी...
- कोरोना आणि मिळालेलं निवांतपण...
- राशन –शासन
- ...आणि इलाज सापडला
- कोरोनाला हरवू, आपणच जिंकू..!
- कोरोनाच्या निमित्ताने...
- कोरोनाचा धडा....
- उन्हाच्या उंबरयाशी चांदवा....
- भगवद्गीतेचा अभ्यास...
- लॉकडाऊनचे माझ्यावर खरेच काय मानसिक परिणाम होतील.
- स्थानबद्ध
- जागतिक सुट्टी
- लॉकडाउन आणि तुमचे 'स्व'त्व
- कोरोना लॉकडाऊन डायरी
- अंतरंगात डोकावताना...
- सोवळे.. तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे
- स्वशोधाची सुसंधी
- गोष्ट covid-19 ची
- गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
- समृद्धं मन









