Bookstruck

चंद्र

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


चंद्राचा प्रभाव वयाच्या चोवीसाव्या वर्षी दिसून येतो. उच्च या शुभ स्थितीत चंद्र असेल तर त्यामुळे ममत्त्व आणि इतर वैवाहिक सुखांची प्राप्ती करून देणारा ठरतो. याऊलट जर तो नीच कुलाचा किंवा अशुभ असेल तर याविषयी अडचणी किंवा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.

« PreviousChapter ListNext »